Mol Marathi Film Grand Music Launch With Starcast In Mumbai
मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि...
Recent Comments